शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ एप्रिल रोजी

By admin | Published: April 15, 2017 1:50 PM

समस्याग्रस्त व पीडीत महिलांसाठी आवाहन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ एप्रिल रोजीसिंधुदुर्गनगरी, दि.१५ : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 ते दुपारी १.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. १0६, ए ब्लॉक, तळमजला, ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथून प्राप्त करून घ्यावेत. खालील विषयावरील अर्ज स्विकारले जाणार नाहीत. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.