शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

निवडणूक निरीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:06 PM

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९- कुडाळ व २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक निरीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखलनागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणार

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९- कुडाळ व २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यात सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून राजेंद्र किशन (आय.ए.एस.), निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रविंदर कुमार (आय.आर.एस.) आणि निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून एम. साथीया प्रिया (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिन्ही निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून राजेंद्र किशन, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांचा संपर्क क्रमांक ०२३६२- २२३५८५ असा आहे. राजेंद्र किशन हे २४ आॅक्टोबर रोजीपर्यंत एम.आय.डी.सी. शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथील सभागृहात दुपारी ३ ते ४ या वेळेत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असतील.निवडणूक खर्च निरीक्षक रविंदर कुमार यांचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२३५६५ असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक एम. साथीया प्रिया या २४ आॅक्टोबरपर्यंत वीणा मेस, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी १० ते ११ या वेळेत उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२८२२० असा आहे. उर्वरित कार्यालयीन वेळेत निवडणूक निरीक्षक हे निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली, कुडाळ व सावंतवाडी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाsindhudurgसिंधुदुर्ग