शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 19, 2023 12:29 PM

या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाकर सावंत यांची भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेश स्तरावरून करण्यात आली.विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आली आहे. या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. मात्र त्या ठिकाणी प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आली. यापूर्वी ते जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. प्रभाकर सावंत हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी जिल्ह्यात भाजपाच्या विविध संघटनात्मक पदावर काम केले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने एक मराठा चेहरा समोर आणला असून प्रभाकर सावंत हे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व आहे. म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा