शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 6:27 PM

CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.

ठळक मुद्देसध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.शासनाकडील १० जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजनबेडस व्यापल्याची टक्केवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा ११.८९ टक्के असून, ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी ५१.५९ टक्के इतका आहे.

सद्यस्थितीत देखील सिंधुदुर्ग जिल्हा स्तर-4 मध्ये असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागू करण्यात आलेल्या आदेशास १४ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी