शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजना मंजूर

By admin | Published: May 09, 2017 6:38 PM

विहीत मर्यादेत अनुदान मंजूर

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : राज्यात दजेर्दार क्रीडा सुविधा निर्मिती करुन त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दजार्चे खेळाडू घडावेत या उद्देशाने राज्य शासनाने क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य नावाची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी व क्रीडा साहित्य खरेदीसाठी शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्यस्तरावरुन आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामध्ये क्रीडांगणे विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृह उभारणे, क्रीडा सुविधा तयार करणे व विविध खेळांचे टिकाऊ व अटिकाऊ स्वरुपाचे क्रीडा साहित्य खरेदी करणे इ. बांबीकरिता शासनाच्या विहीत मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येते. सन २0१७-१८ या वर्षा करिता पात्र शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, युवा मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दिनांक २0 मे २0१७ पूर्वी सादर करावेत. याबाबतचा शासन निर्णय, विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या या ब्लॉगवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.