शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

अन्न व औषध प्रशासनातर्फे सिंधुदुर्गात नियंत्रण कक्ष

By admin | Published: May 29, 2017 4:57 PM

औषध विक्रेत्यांचा बंद : संपात सहभागी न होण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २९ : आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशने दिनांक ३0 मे रोजी देशव्यापी बंदीची घोषणा केली आहे. सर्व औषध विक्रेत्यांना सार्वजनिक आरोग्याच्या व आपतकालीन रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने आपल दुकाने नियमितपणे सुरु ठेवून संपात सहभागी न होण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. तथापी या बंदच्या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खास नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता हे नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णांना सुरळीत औषध पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. खासगी, निमशासकीय, शासकीय रुग्णालये, तसेच सर्व डॉक्टरांना, रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

रुग्णांना औषध मिळण्यास काही अडचणी आल्यास ते एफडीएच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात. तातडीच्या वेळी औषधांची गरज भासल्यास सामान्य रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे औषधे उपलब्ध होऊ शकतील. नियंत्रण कक्षातीलश्रीमती पा. सं. अय्यर, वि. वि. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्गचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.