शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 10:59 AM

भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले.

सिंधुदुर्ग : भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने (एम.एच-१४-ईवाय-९८३४) समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले. महामार्गावर जानवली हनुमान मंदिरासमोर हा अपघात घडला. कारने मागून ठोकरल्याने रिक्षाला पलटी झाली.अपघातातील सर्व जखमींना सामाजिक कार्यकर्ते दामू सावंत व जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.याबाबत माहिती अशी की, अपघातातील कार पुण्याकडून गोव्याकडे निघाली होती. ही कार महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार चालक महिलेचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जानवली येथे याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने आवश्यक सूचना फलक लावण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात