शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कणकवली बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 5:19 PM

diwali, kankavli, market, sindhudurg, coronavirus दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून धनत्रयोदशी दिवशी कणकवली बाजारपेठेत नागरीकांनी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत होते. अशीच स्थिती कायम राहिल्यास कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाखरेदीसाठी गर्दी : नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

कणकवली : दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून धनत्रयोदशी दिवशी कणकवलीबाजारपेठेत नागरीकांनी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत होते. अशीच स्थिती कायम राहिल्यास कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.गेल्या मार्च महिन्यापासून अधूनमधून केले जाणारे लॉकडाऊन यामुळे घरात बसून लोक कंटाळले आहेत. त्यामुळे आता बिनधास्त घराबाहेर पडत आहेत. मात्र, कोरोनापासून अनेक जण काळजी घेताना दिसत नाहीत. सकाळच्या सत्रात तसेच सायंकाळी ५ वाजल्यानंतर मोठी गर्दी बाजारपेठेत पहायला मिळाली. या गर्दीतील अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता. तर अनेकांच्या गळ्यात मास्क अडकविलेला दिसून येत होता. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विक्रेत्यांनीही आपण मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून ग्राहकांनाही त्याची आठवण करून देणे आवश्यक आहे. तरचकोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकेल.दिवाळीनिमित्त मनसोक्त खरेदीगणेशोत्सवात संयम पाळत अनेक नागरिकांनी तो सण साजरा केला. ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांच्यापैकी अनेकांना पुढील काळात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जास्त बाधित रुग्णही सापडले होते. मात्र, याचा विसर अनेक नागरिकांना पडला असून दिवाळीच्या निमित्ताने मनसोक्त खरेदी अगदी गर्दी करून केली जात आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी कणकवली शहरात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग