शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

देवली येथे दहा अनधिकृत रॅम्पवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:35 PM

देवली येथे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दहा रॅम्पवर खनिकर्म विभागाने अखेर कारवाईचा ह्यहातोडाह्ण मारत ते रॅम्प बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी मंगळवारी रात्री तेथून रेती वाहतूक करणारे तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदेवली येथे दहा अनधिकृत रॅम्पवर हातोडामहसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा

मालवण : देवली येथे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दहा रॅम्पवर खनिकर्म विभागाने अखेर कारवाईचा ह्यहातोडाह्ण मारत ते रॅम्प बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी मंगळवारी रात्री तेथून रेती वाहतूक करणारे तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.देवली पट्ट्यात अनधिकृतरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्याने बुधवारी सकाळी जिल्हा खनिकर्म विभागाचे दिवेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी डी. सी. ठाकूर यांच्या पथकाने देवली येथे अचानक छापा टाकला.

यावेळी सचिन रेवंडकर यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक एम. एच. ०७ जी- ७०१७), महेश शिरसाट यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक एम. एच. ०७ एक्स- ०३३१), मेहबूब अली वालीकर यांच्या मालकीचा डंपर (क्रमांक जीए. ०२ टी-८३८० हे डंपर अनधिकृतरित्या आढळले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग