शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

चिवला बीच किनाऱ्यावर मासळीचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:28 AM

चिवला किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळ्यात कोळंबी व अन्य मासळीचा कॅच मिळाला.

ठळक मुद्देचिवला बीच किनाऱ्यावर मासळीचा ढीगघरी नेण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

मालवण : चिवला किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळ्यात कोळंबी व अन्य मासळीचा कॅच मिळाला.मोठ्या प्रमाणात कोळंबी मासळी मिळाल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या कोळंबी मासळीला किलोमागे होलसेल दर अपेक्षित असताना तो केवळ २२५ रुपये मिळाला. एकूण ३८० किलो कोळंबी मासळीची विक्री झाली.

छोटी कोळंबी खरेदी होत नसल्याने अल्प किमतीत काही शिल्लक टोपल्या विकल्या गेल्या. तर मिळालेली अन्य छोटी मासळीची विक्री होत नसल्याने ती किनाऱ्यावर ओतण्यात आली होती, अशी माहिती रापण संघाचे मिलिंद हिंदळेकर यांनी दिली.रापण जाळ्यात मिळालेल्या खवळी, पेडवे या मासळीची फिशमील बंद असल्याने विक्री होत नव्हती. तर अन्य ग्राहकही नसल्याने मच्छिमारांनी मासळी किनाऱ्यावर ओतली होती. मासळीचे ढीग चिवला किनारी होते. त्यातील चांगली मासळी निवडून घरी नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग