शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखली, दोघे ताब्यात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 29, 2024 6:43 PM

उत्पादन शुल्कच्या इन्सुली प्रथकाची कारवाई

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून मुबईच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क इन्सुली विभागाने कारवाई केली. या कारवाईत १० लाख ८ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. गोवा बनावटीच्या दारू ५ लाख ४७ हजार २০০ रुपये व ४ लाख ५० हजाराचा मालव‍ाहू टेम्पो व इतर मुद्देमाल १० हजार ८०० रुपये किंमतीचा जप्त करण्यात आला. ही कारवाई  शुक्रवारी सकाळी बांदा ओटवणे रोडवर वाफोली येथे करण्यात आली.याप्रकरणी धोंडीराम लिंबाजी गायकवाड (वय-४२, मिरा रोड ईस्ट घोडबंदर ठाणे) व विशाल मारुती पठारे (४३, गोरेगाव,मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत आधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वमीवर सर्व वाहनांची तपासणी करत आहेत. गोव्यातून येणाच्या मालवाहू टेम्पोची (एमएच ४७ वाय १९१७) तपासणीसाठी करण्य‍ात आली. यावेळी कांद्याच्या गोणीखाली विदेशी मद्याचे ५० बॉक्स व ३० इतर मालाचे बॉक्स अवैद्यरित्या आढळून आले. या दारूची एकूण किंमत ५ लाख ४७ हजार २०० रुपये आहे. इतर मुद्देमाल १० हजार ८०० रुपये किंमतीसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो जप्त करण्यात आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुव्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक शिंदे यांनी केली.अधिक तपास तानाजी पाटील करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग