शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

नोकरी एक्स्प्रेसने दिली बेरोजगांराना भाकरी

By admin | Published: June 12, 2015 11:33 PM

सावंतवाडीत प्रतिसाद : १५० बेरोजगारांचा समावेश, नितेश राणे यांची संकल्पना

सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नोकरी एक्स्प्रेसला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २७० युवकांनी सहभाग घेतला. त्यापैकी १५० जणांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात आली असून, २३जण प्रतीक्षा यादीत आहेत. नोकरी एक्स्प्रेसचा शुभारंभ सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला. यावेळी युवकांनी व युवतींनी मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत गर्दी केली होती. नोकरी एक्स्पे्रसचा शुभारंभ माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, युवक शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, प्रमोद कामत, प्रकाश कवठणकर, नोकरी एक्स्प्र्रेसचे व्यवस्थापक विनय यादव, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. तीन वर्षे सलग नोकरी एक्स्प्रेसचा लाभ युवक युवती घेत आली आहेत. मुंबई-पुणे याठिकाणी जाऊन नोकरी मिळविणे शक्य होत नाही. अशा मुलांना नोकरी एक्स्प्रेसची गाडी युवक युवतींच्या भागात येऊन नोकरी उपलब्ध करून देत आहे. हे केवळ राणे कुटुंबीयच करू शकतात, असे सांगून मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळा गावडे यांनी केले आहे. यानंतर विनय यादव यांनी किती मोठ्या नोकऱ्या कोठे उपलब्ध आहेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली व या नोकरी एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. (वार्ताहर)