शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची डहाणू येथे बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 1:01 PM

कणकवलीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची डहाणू येथे बदलीनगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी डहाणू येथे रुजू

कणकवली : कणकवलीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे.डहाणू येथील मुख्याधिकारी द्वासे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदी कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपळे यांना कणकवली मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांनी तत्काळ डहाणू येथे रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असा आदेश देणारे पत्र शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत.कणकवलीतील कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बैठकांना अनुपस्थित राहणे, नगरपंचायत कार्यालयामध्ये अनुपस्थित राहणे , भ्रमणध्वनी बंद ठेवणे आदी कारणांवरून कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे .-- फोटो - अतुल पिंपळे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग