शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

कोकणाला निधी अपुरा पडू देणार नाही

By admin | Published: May 21, 2015 11:56 PM

सुधीर मुनगंटीवार : गणपतीपुळेत भक्त निवासाचे भक्तार्पण

रत्नागिरी : कोकणला लाभलेला समुद्र किनारा आणि किनाऱ्यालगत असणारी धार्मिक स्थळे पाहता पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला भरपूर वाव आहे. यासाठी सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून कोकणला निधी अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.गणपतीपुळे येथे देवस्थानच्या नूतन भक्तनिवासाच्या भक्तार्पण सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शृंगेरी पीठाचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पंडित वसंतराव गाडगीळ होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आमदार संजय केळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रकाश साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विभागीय वनाधिकारी ए. एन. साबळे, श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे उपस्थित होते.राज्यातील १७ धार्मिक स्थळे विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. त्यानुसारच कोकणातील विकासाला चालना देणाऱ्या पर्यटनाला ताकद देण्यात येईल. अत्यल्प दरात राहण्याची सुविधाआलिशान अशा या भक्त निवासात ७३ खोल्या असून, तेथे राहण्यासाठी २0 रुपयांपासून ३00 रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. येत्या काही दिवसांतच आॅनलाईन बुकिंगची व्यवस्थाही देवस्थानकडून केली जाणार आहे. अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या सुविधेबद्दल सर्वांनीच देवस्थानचे कौतुक केले.अत्यल्प दरात राहण्याची सुविधाआलिशान अशा या भक्त निवासात ७३ खोल्या असून, तेथे राहण्यासाठी २0 रुपयांपासून ३00 रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. येत्या काही दिवसांतच आॅनलाईन बुकिंगची व्यवस्थाही देवस्थानकडून केली जाणार आहे. अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या सुविधेबद्दल सर्वांनीच देवस्थानचे कौतुक केले.