शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ बनवा

By admin | Published: March 04, 2015 9:16 PM

प्रमोद जठार : वित्त व नियोजनमंत्र्यांची घेतली भेट

कणकवली : राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन व देखभाल करण्याकरिता गडकिल्ले संवर्धन महामंडळाची स्थापना करण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मुंबई भाजप पदाधिकारी सुनील राणे, आदी उपस्थित होते.माजी आमदार जठार यांनी निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गडकिल्ले अस्तित्वात आहेत. या किल्ल्यांच्या सहायाने महाराजांनी परकीय शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण केले; परंतु आज त्यांचे जतन करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक किल्ले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील काही किल्ले केंद्राच्या, तर काही राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत. दोन्ही शासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)१00 कोटींची तरतूद कराराज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती व महत्त्व भावी पिढीला समजण्यासाठी तसेच त्याचा अभ्यास करता यावा यासाठी या किल्ल्यांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व किल्ल्यांचा ताबा महाराष्ट्र सरकारने घेऊन एक स्वतंत्र गडकिल्ले संवर्धन महामंडळ स्थापन करावे. तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुर्गभ्रमण, दुर्गसाहित्य संमेलन, संवर्धन यासाठी महामंडळास १०० कोटी रूपयांच्या निधीची भरीव तरतूद करावी, असे जठार यांनी निवेदनात म्हटले आहे.