शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

Sindhudurg Crime: शिरोडा बाजारपेठेत भीषण आग; पाच दुकाने खाक; आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 4:28 PM

वाऱ्यामुळे आग आजूबाजूला पसरली

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून आगीचा धूर येऊ लागल्याने आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ आजू बाजूच्या नागरिकांनी संबंधित दुकान उघडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही दुकाने फार जुनी असल्याने तसेच एकमेकाला लागून दुकाने असल्याने वाऱ्याच्या झोक्याने आजूबाजूला आग पसरली. बाजूच्या पाच दुकानांमध्ये ही आग पोहोचली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ या दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ला नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलाविण्यात आला असून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग