शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

चंद्रकांत पाटलांनी सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला; विनायक राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 4:01 PM

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासंदर्भात ही क्लिप व व्हिडिओ व्हायरल होत असतानाच यावर खासदार विनायक राऊत यांनी मराठा समाजामध्ये फक्त पक्ष स्वार्थ साधून चंद्रकांत पाटील यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कार्यकर्त्यांना केवळ हे खरेदी करण्याचं काम आहे. सध्या मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीवरून बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे समोरासमोर आले आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार टीकास्त्र सुरू असून आज विनायक राऊत यांनी सुद्धा विरोधकांचा समाचार घेतला. ऋतुजा लटके यांना केवळ आणि केवळ उमेदवारी मिळू नये, यासाठी या सरकारचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्गchandrakant patilचंद्रकांत पाटील