शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

आमदार नितेश राणे सावंतवाडीत दाखल, जिल्हा कारागृहात जामिनाची पुर्तता करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 1:47 PM

जामीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणेंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला

सावंतवाडी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांची ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे हे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत.राणे हे कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल होते. तेथून ते कणकवली मार्गे सावंतवाडीत दाखल झाले येथे ते जामिनाची पूर्तता करणार आहेत. मात्र येथून कुठे जाणार याची अद्याप निश्चिती नाही. राणे यांना कणकवली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राणे येणार म्हणून कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आज त्यांना सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे