शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

उन्हाळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी जादा गाड्या

By सुधीर राणे | Published: April 12, 2023 12:31 PM

सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांवर थांबे असल्याने प्रवाशांमधूनही समाधान

कणकवली : उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, विशेषतः कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर जादा साप्ताहिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बुधवारपासून उधना- मैंगलोर (०९०५७) गाडीने या साप्ताहिक गाड्यांचा श्रीगणेशा होत आहे. या गाड्या मे अखेरपर्यंत, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धावणार आहेत.उधना-मेंगलोर-उधना (०९०५७/०९०५८) १२ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. तसेच एलटीटी-करमळी-एलटीटी(०१४५५/०१४५६) ही गाडी १५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याहून दाखल होणाऱ्या व पुण्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेली पुणे- एर्नाकुलम-पुणे (०१०४९/०१०५०) ही गाडी १३ एप्रिल ते २६ मे या कालावधीत धावणार आहे. तिन्ही गाड्यांना सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांवर थांबे असल्याने प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वे