शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 4:37 PM

विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते.

ठळक मुद्देकिल्ला दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार

देवगड : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी  किल्ले विजयदुर्गच्या पडझडीची पाहणी केली. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि त्या खात्याचे केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते.या पहाणी दौऱ्यात माजी आमदार अजीत गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुका अध्यक्ष रवींद्र पाळेकर, जिल्हा परिषद सभापती सावी लोके, सभापती सुनील पारकर, माजी सभापती संजय बोंबडी, सरपंच प्रसाद देवधर, नगराध्यक्ष प्रणाली माने, तहसीलदार मारुती कांबळे, जिल्हा सचिव अरब बगदादी, युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, प्रकाश राणे, उपसरपंच महेश बिडये, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, स्थानिक अध्यक्ष ग्रेसीस फर्नांडिस, प्रदीप सारखरकर आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्रीय पुरातत्व विभागाचे लक्ष वेधणारविजयदुर्ग किल्ल्याचा ऐतिहासीक ठेवा जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय पुरातत्व विभागाचे या किल्ल्याच्या पडझडीकडे लक्ष वेधण्यात येईल, असेही राणे यांनी या पाहणी दौऱ्यात स्पष्ट केले. 

टॅग्स :Fortगडsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Nilesh Raneनिलेश राणे