शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार, नासीर काझींचा प्रशासनाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 4:28 PM

वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देखड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार, नासीर काझींचा प्रशासनाला इशारा वैभववाडीत प्रमुख मार्ग बनले खड्डेमय

वैभववाडी : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. बांधकाम विभागास यापूर्वी सूचना देऊनही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.१५ जुलैला आमदार नीतेश राणेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यानी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जातील असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात आता गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मात्र, अजूनही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.तळेरे-गगनबावडा, खारेपाटण-गगनबावडा, उंबर्डे-फोंडा, भुईबावडा-जांभवडे या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे गेल्याच आठवड्यात बांधकाम विभागाशी बांधकाम विभागाशी पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु अद्याप खड्डे बुजविण्यात आलेले नाही.

खड्ड्यांमुळे गणेशभक्तांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी कोणत्याही क्षणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी तहसीलदारांना दिले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा