शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

नीलेश राणे यांची नार्को टेस्ट करावी : सावंत

By admin | Published: May 22, 2016 12:44 AM

राणे रातोरात आजारी कसे पडले?

चिपळूण : न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे अचानक रातोरात आजारी कसे पडले? ते खोटे बोलत आहेत? त्यांची व आपली नार्को टेस्ट करावी, म्हणजे सत्य समोर येईल, अशी मागणी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे. माजी खासदार राणे यांनी सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी काल (शुक्रवारी) सकाळी राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर चिपळूण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राणे यांच्या वकिलांनी चिपळूण कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राणे यांना रात्रीच जिल्हा विशेष कारागृहात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रातोरात त्यांची तब्बेत कशी बिघडली? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांची व आपली नार्को टेस्ट करावी म्हणजे कोण खरे बोलतेय व कोण खोटे बोलतेय हे सत्य समोर येईल. या प्रकरणातील तपास योग्यरितीने व्हावा, ही आपली अपेक्षा आहे. तसे न झाल्यास आपण सीआयडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. वेळप्रसंगी विधानभवनासमोर उपोषण करण्याचीही आपली तयारी आहे, असेही संदीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)