शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

By सुधीर राणे | Published: March 14, 2023 1:13 PM

संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम

कणकवली: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. कणकवली येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि परिचारिका संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली.या आंदोलनात जिल्हापरिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोज कुमार चव्हाण, उपाध्यक्षा नीलम जाधव, सचिव आनंद जाधव यांच्यासह २८ कर्मचारी तर परिचारिका संघटना अध्यक्षा आश्लेषा कदम यांच्यासह ३० परिचारिका निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी 'कर्मचारी एकजुटीचा विजय असो', 'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.  पंचायत समिती कार्यालय परिसर घोषणांनी कर्मचाऱ्यानी दणाणून सोडला होता. दरम्यान, या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनpanchayat samitiपंचायत समितीKankavliकणकवली