शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

‘आॅलिव्ह रिडले’ची पिल्ले समुद्रात झेपावली

By admin | Published: March 07, 2016 11:27 PM

गुहागर किनारा : वन विभागातर्फे चालू हंगामात पाच घरटी

गुहागर : गुहागर समुद्रकिनारी वन विभागातर्फे चालू हंगामात पाच घरटी करण्यात आली असून, यातून आज पहिल्या टप्प्यात ८९ आॅलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना समुद्रामध्ये सोडण्यात आले.गुहागर तालुका वन विभागातर्फे चालू हंगामात गुहागर समुद्रकिनारी कासवांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित अशी पाच घरटी करण्यात आली आहेत. थंडीच्या हंगामात मादी कासवांची घातलेली अंडी सुरक्षित राहावी, यासाठी सुदेश कदम या स्थानिक कासवमित्राची नेमणूक करण्यात आली आहे. १० डिसेंबरपासून पाच वेगवेगळ्या घरट्यांमध्ये तब्बल ६८६ अंडी ठेवण्यात आली आहेत. यामधील नक्षत्रवन येथील घरट्यामध्ये १२० अंडी ठेवण्यात आली होती. यामधील ८९ कासवांची पिल्ले आज सुरक्षितरित्या गुहागर समुद्रामध्ये सोडण्यात आली. विभागीय अधिकारी विकास जगताप, परिक्षेत्र वन अधिकारी जी. एन. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कासव संरक्षण मोहीम आणखी प्रबळ करणार असल्याचे वनपाल सुधाकर गुरव यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक वनपाल मिलिंद डाफळे, नीलेश कुंभार, रानबा बबरगेकर, एम. जी. पाटील, सहाय्यक लागवड अधिकारी सी. बी. तावडे व पंचायत समिती उपसभापती सुनील जाधव, मयुरेश साखरकर, नथुराम जानवळकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)