शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
3
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
4
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
5
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
6
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
8
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
9
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
10
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
11
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
12
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
13
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
15
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
16
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
17
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
18
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
19
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
20
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!

Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गांवर नडगिवे घाटात ट्रक अपघातात एक ठार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 16, 2024 1:00 PM

खारेपाटण  : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटणनजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज, बुधवारी सकाळी पहाटेच्यासुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ...

खारेपाटण  : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटणनजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज, बुधवारी सकाळी पहाटेच्यासुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्रमांक (जी जे ०१ जे टी ४६६९) चा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला.याबाबत अधिक वृत्त असे की, नडगीवे बांबरवाडी घाटीत तीव्र वळणावर लोखंडी साहित्याने भरलेला ट्रेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर दुभाजकवरून येत मुंबई ते गोवा जाणारा लेनवर येऊन पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये एकजण जखमी असून त्यास पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक -मुंडे, पोलिस नाईक -माने, खारेपाटण दूरक्षेत्रचे पोलिस अंमलदार -पराग मोहिते यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. जेसीबीच्या साहायाने ने साहित्य बाजूस करून मृत व्यक्तीची तपासणी केली. मृत हा मध्य प्रदेश येथील असल्याचे समजते आहे. अपघाताचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू