शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

कणकवली महाविद्यालयात 'रानभाज्या महोत्सवा'चे आयोजन; अभिनेते अनिल गवस उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:01 PM

रानभाज्यांचे आरोग्य विषयी महत्त्व काय आहे याविषयीचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य डॉ. निलेश कोदे करणार आहेत.

सुधीर राणे

कणकवली : कणकवली महाविद्यालयात स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी ६ ऑगस्ट रोजी 'रानभाज्या महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकेमधील हंबीर मामा व स्वामिनी मालिकेतील संताजीची भूमिका गाजवणारे अभिनेते अनिल गवस यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहेत.कोरोना काळात नागरिकांना आरोग्याचे महत्त्व कळलेले आहेच. रानभाज्यांचे आरोग्य विषयी महत्त्व काय आहे याविषयीचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य डॉ. निलेश कोदे करणार आहेत. या रानभाजी महोत्सवातील प्रदर्शन व पाककला स्पर्धेला कणकवली तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत व कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग