शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश 

By सुधीर राणे | Published: August 14, 2023 12:28 PM

ही चित्रे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची भयानक व विदारक स्थिती दर्शवणारी होती

कणकवली: महिलांवर होणाऱ्या देशातील अत्याचार व मणिपूर हिंसाचाराचा गोवा तसेच महाराष्ट्रातील चित्रकारांनी येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात चित्रांच्या माध्यमातून निषेध केला. 'भारत माता की जय', 'हम सब एक है', 'संविधानाचा विजय असो' अशी त्यांनी घोषणाबाजीही केली. मणिपूरमध्ये घडत असलेल्या अमानवी कृत्यांच्याबद्दलही आक्रोश व्यक्त केला.अखंड लोकमंचतर्फे या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनिकेत कांबळे, महेश सौदती, ज्ञानेश्वर परभणे, चेतन शेख, मयुरी च्यारी-गावडे, नामानंद मोडक, प्रभाकर कांबळे, सिद्धार्थ गावडे, राजेंद्र उसगावकर, सुरेंद्र जगताप, अमित भोगटे, रुमिंग रॉड्रिक्स, तौसीफ मतवाळ आदी चित्रकारांनी चित्र रेखाटून मणिपूर हिंसाचाराचा निषेध केला. ही चित्रे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची भयानक व विदारक स्थिती दर्शवणारी होती. यावेळी काही चित्रकारांनी गाण्यांतून मणिपूरमध्ये घडत असलेल्या कृत्यांबद्दल आक्रोश व्यक्त केला. चित्रकारांना विनायक मेस्त्री, संदीप सावंत, सादीक कुडाळकर, आनंद चव्हाण, विनायक सापळे, यश मोडक, व्ही. के. सावंत, अशोक करंबेळकर यांच्यासह नागरिकांनी पाठिंबा देत हिंसाचाराचा निषेध केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गManipur Violenceमणिपूर हिंसाचार