शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 09, 2023 12:01 PM

'जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही'

सिंधुदुर्ग : आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई- गोवा महामार्ग रोखला. संबंधित अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने पोलिस प्रशासनाला सुद्धा ताटकळत राहावे लागले आहे.जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा पावशी ग्रामस्थांनी घेतला आहे. पावशी येथील सर्विस रस्ता व बस शेड बांधकामास मंजुरी मिळण्याकरिता हे जनआंदोलन छेडण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर पोलिस प्रशासन सज्ज झाले असून आंदोलकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जोपर्यंत अधिकारी तिथे येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गagitationआंदोलन