शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

भातकापणी यंत्राचे प्रात्यक्षिक

By admin | Published: October 26, 2016 12:19 AM

पेंडूर येथील कृषीरत्न बचत गट : मालवण तालुक्यातील पहिले भातकापणी यंत्र

चौके : मालवण तालुक्यातील पेंडूर येथील ‘कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचत गट पेंडूर’ या प्रगतिशील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पुरुषांच्या बचतगटाने शेतीकामासाठी जाणवणारा मजुरांचा तुटवडा आणि वाढती मजुरी लक्षात घेऊन मालवण तालुक्यातील पहिले भातकापणी यंत्र (रीपर) खरेदी केले आहे. यंत्राचे प्रात्यक्षिक बचतगटातील शेतकऱ्यांना पेंडूर येथे भात कापणी यंत्र कर्मचाऱ्यांकडून दाखविले. यावेळी कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचतगट पेंडूरचे अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष दीपक गावडे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक प्रसन्न कांबळी, कृषी सहाय्यक एस. जी. परब, कृषी अधिकारी व्ही. एस. सुतार, शेतकरी गजानन सावंत, विलास परब, विश्राम राणे, प्रदीप सावंत, उमेश सावंत, नितीन सावंत, संदेश नाईक, अरुण नाईक, शंकर नाईक, प्रकाश थवी, अशोक थवी, प्रकाश सरमळकर, बाळू राणे, मोहनीश परब, भद्रसेन लोके आदी उपस्थित होते. (वार्ताहर) एक तासात एक एकर भातकापणी : संजय नाईक हे भातकापणी यंत्र एक तासात एक एकर क्षेत्रावरील भात कापणी करू शकते. हे यंत्र खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँक कट्टा यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती बचत गटाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी यावेळी दिली. आर्थिक उत्पन्नाचा बचतगटाचा मानस ४पेंडूर गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन वर्षापूर्वी कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचतगट पेंडूरची स्थापना करण्यात आली. ४त्यानंतर बचतगटाच्या माध्यमातून ऊसलागवड, कलिंगड लागवड, झेंडू शेती, काकडी, पडवळ, भाजीपाला यांची व्यापारी तत्त्वावर शेती करून बचतगटाने प्रोत्साहन दिले. ४भातकापणीसाठी मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच वाढती मजुरी लक्षात घेऊन बचतगटाने एक लाख रुपये किमतीचे भातकापणी यंत्र खरेदी केले. ४बचतगटातील सभासद शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार असून हे यंत्र भाडेतत्त्वावर देऊन आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा बचतगटाचा मानस आहे.