शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा - खासदार विनायक राऊत

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 07, 2023 5:52 PM

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी ...

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची सभा झाली. या सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवकिशोर रड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.खासदार राऊत यांनी विषय निहाय सविस्तर आढावा घेतला ते म्हणाले, पावसाळ्यात रस्त्यांवर विशेषत: घाट मार्गावर अपघात होणार नाहीत यांची दक्षता राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाने घ्यावी. आंबोली बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करुन द्यावे. पुनवर्सन विभागाने संकलन यादीची छाननी  करुन अहवाल तयार करुन द्यावा. शेती उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पॉवर ट्रीलर मिळण्यासाठी लॅाटरी काढण्याबाबत पत्रव्यवहार करावा.दूरसंचार विभागाने फोर जी सेवा देण्याबाबत  प्रयत्न करावा. रेल्वेने प्रवाश्यांसाठी निवारा उभे करावेत. यावेळी गगनबावडा घाट मार्गात जेसीबी उपलब्ध करुन देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत