शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

Sindhudurg News: मांगवली परिसराला वळवाने झोडपले

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 29, 2023 7:52 PM

अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : मांगवली परिसराला शनिवारी दुपारी वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, वैभववाडी शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते.दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी रात्री पावसाचे वातावरण तयार झाले होते; परंतु पाऊस पडला नव्हता. शनिवारी सकाळपासून तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांगवली, वेंगसर, उंबर्डे, तिरवडे, भुईबावडा, हेत या भागांत वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. मांगवली परिसराला तर पावसाने झोडपून काढले.अर्धा तास पडत असलेल्या या पावसामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर, नापणे, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, लोरे भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याचा अंदाज अवकाळी पावसाने तंतोतंत खरा ठरवला. या वळवाच्या पावसामुळे सायंकाळी वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस