शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

Sindhudurg: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्यपदी राजन नाईक यांची नियुक्ती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 19, 2024 1:38 PM

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्यपदी राजन नाईक यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत ...

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्यपदी राजन नाईक यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत टुरिझम अँड हॉस्पिटलिटी कमिटीद्वारे पर्यटन क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम चेंबरच्या माध्यमातून केले जाते. या कमिटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून या कमिटीवर सदस्य म्हणून कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजन नाईक यांनी यापूर्वीही या कमिटीवर काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पर्यटन समितीचे ते अध्यक्ष आहेत.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेवर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून राजन नाईक यांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. नाईक यांनी यापूर्वीही या कमिटीवर काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पर्यटन समितीचे ते अध्यक्ष आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेला आहे. या जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण झाले आहेत पण काही समस्याही या क्षेत्रात असून त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहील असे राजन नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन