शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
2
७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?
3
वरळीत चुरस वाढणार, भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?  
4
भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
5
Rohit Sharma, IND vs NZ: "रोहित शर्मा 'कॅप्टन्सी कोट्या'तून खेळतो"; २ धावांत बाद झालेल्या 'हिटमॅन'वर चाहते संतापले!
6
“न्यायदेवतेच्या हातात संविधान देणे हा भाजपा अन् RSSचा अजेंडा”; संजय राऊतांची टीका
7
Atal Pension Yojna : ७ कोटी लोकांचा भरवसा, तुम्हीही दररोज वाचवा ७ रुपये; नंतर ₹५००० ची पेन्शन पक्की
8
लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा
9
"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं
10
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश?; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
11
"आमच्यावर एकत्र अंत्यसंस्कार करा"; नवऱ्याने टोकाचं पाऊल उचलताच बायकोने संपवलं जीवन
12
अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार 
13
जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीसोबत हातमिळवणी? मुकेश अंबानी आता वाटणार कर्ज; पाहा संपूर्ण प्लॅन
14
माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
15
हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा
16
Diwali 2024: दिवाळीसाठी उरले अवघे काही दिवस; यंदा साजरा करणार आहोत दीपोत्सव 'सप्ताह'!
17
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
18
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
19
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."
20
Valmiki Jayanti 2024: रामायण रचेते महर्षि वाल्मिकी यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांची पार्श्वभूमी!

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई सायकलिंग, १८ दिवस २०५६ कि.मी. प्रवास केला पूर्ण

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 10, 2023 4:27 PM

मसुरे (मालवण) : सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ ...

मसुरे (मालवण) : सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे.इन्कमटॅक्समध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या या अतुलनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोग्यविषयक व स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी अशा पद्धतीने आपण मोहीम राबवत असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.यापूर्वी गावडे यांनी मु़बंई ते मालवण नंतर मुंबई ते कन्याकुमारी असे यापूर्वी सायकलिंग केले आहे. रनिंग मध्ये हाफ व फुल मॅरेथॉन सुध्दा तेवढ्याच ताकदीने पूर्ण केली आहे. सिंधुदुर्ग मधील सायंकलिंग आणि रनिंग इव्हेंट मध्ये सुद्धा ते भाग घेतात. गावडे यांच्या या कामगिरीबद्दल ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग