शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

सिंधुदुर्गमधील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, दिल्लीला रवाना होणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 24, 2024 2:17 PM

सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील नाभिक ...

सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा सर्वसामान्य नाभिक व्यावसायिकांचा सन्मान असल्याच्या भावना नाभिक समाजातील कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. या निमंत्रणामुळे त्यांचे सहकारी, नाभिक व्यावसायिक व समाजातही आनंदाचे वातावरण आहे.केंद्र शासनाने देशभरातून एकूण नाभिक समाजातील सात बांधवांची त्यांच्या जोडीदारासह निवड केली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नाभिक व्यावसायिक आणि समाज बांधव आहेत. काही कुटुंबे वर्षानुवर्षे हा केशकर्तनाचा व्यवसाय करत आहेत. प्रजासत्ताक दिनी नाभिक समाजातील व्यावसायिक दाम्पत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करून सरकारने नाभिक व्यवसायाचा सन्मान केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात जगदीश वालावलकर, विजय शिवा चव्हाण, विजयलक्ष्मी विजय चव्हाण, परेश प्रभाकर चव्हाण, पूर्वा परेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, रुपेश पिंगुळकर, रुपाली पिंगुळकर, आकाश पिंगुळकर, सिद्धेश पिंगुळकर आदी दिल्लीला रवाना होणार आहेत. नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४delhiदिल्ली