शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संजय राऊत हे राष्ट्रवादीची 'वाय झेड' टीम, नितेश राणेंची टीका

By सुधीर राणे | Published: June 28, 2023 1:55 PM

'तुरुंगात कविता, शायरी म्हणत दिवस काढावे लागतील' 

कणकवली: संजय राऊत हे कायम  ज्ञान पाजळत असतात. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राऊत टीका करत असतील तर ती आम्ही सहन करणार नाही. के.सी.आर. ही भाजपाची 'बी टीम' म्हणणारे राऊत हे राष्ट्रवादी पक्षाचे  'वाय झेड' टीम आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.कणकवली येथे बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून केसीआर यांच्या सोबत जे नेते गेले आहेत, त्याचे दुःख राऊत यांना झाले आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच केसीआर यांनी हे केले, ते केले अशी टीका ते करत आहेत. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा पक्ष व पक्षप्रमुख संपत चालले आहेत. याची थोडी तरी चिंता संजय राऊत यांनी करावी.तुरुंगात कविता, शायरी म्हणत दिवस काढावे लागतील राऊत यांच्या जामीनावरच ईडी विभागाची हरकत आहे. भाजप -शिवसेना युतीचे सरकार पडणार अशी स्वप्ने पाहणारे राऊत यांना आमचे सरकार पाडता आलेले नाही .मात्र, यापुढे त्यांना तुरुंगाच्या अंधार कोठडीत कविता आणि शायरी म्हणत दिवस काढावे लागतील. विनायक राऊतांनी दहा कामे दाखवावीततर आमच्यावर टीका करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी केलेली कोणतीही दहा कामे दाखवावीत. तसेच  केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी विकासाबद्दल बोलावे. असेही नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे