शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

राज्य कबड्डी संघात स्नेहा टिळवेची निवड

By admin | Published: January 22, 2015 11:19 PM

सराव शिबिरानंतर संघ २७ जानेवारीला रवाना होणार आहे. टिळवे हिची दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे

सावंतवाडी : भारतीय हौशी कबड्डी संघटनेतर्फे उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली सोनभद्रा येथे २९ जानेवारी ते १ फेबु्रवारी या कालावधीत अखिल भारतीय कुमार गट फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नुकत्याच केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या महाराष्ट्राच्या कुमारीगटाच्या संघाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघात सहभागी झालेली सिंधुदुर्गची स्रेहा टिळवे असून तिला स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी होण्याचे राज्य कबड्डी असोसिएशनने कळविले आहे. सराव शिबिरानंतर संघ २७ जानेवारीला रवाना होणार आहे. टिळवे हिची दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. ती सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनची खेळाडू असून, शिवगर्जना क्रीडा मंडळाची खेळाडू आहे. आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर तिचा सराव सुरू असतो. कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष दीपक केसरकर, उपाध्यक्षा बाबला पिंटो, अ‍ॅड. अजित गोगटे, दिलीप रावराणे यांनी अभिनंदन केले. शशिकांत नेवगी, खजिनदार दिनेश चव्हाण यांनी तिचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)