शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

By सुधीर राणे | Published: January 27, 2024 5:23 PM

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ...

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यासह आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन देखील ते घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली. ४ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे सावंतवाडी येथे सकाळी ११.३० वाजता गांधी चौक या ठिकाणी भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता कुडाळ येथील जिजामाता चौक, दुपारी १.३० वाजता मालवण विश्रामगृह, त्यानंतर दुपारी 2 वाजता सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट. दुपारी ३.३० वाजता मालवण आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन, सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी मुक्काम व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार.५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद, सकाळी ११.३० वाजता तळेरे, दुपारी १२ वाजता राजापूर जकात नाका, दुपारी १२.३० वाजता धुत पापेश्वर मंदिराची पाहणी. दुपारी १ वाजता बारसू येथे देवाचे गोठणे येथे भेट, त्यानंतर १.४५ वाजता पावस मार्गे रत्नागिरी. दुपारी २.३० वाजता रत्नागिरी, ३.३० वाजता देवरुख, सायंकाळी ५ वाजता चिपळूण व तिथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण