शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

महाअवयवदान जनजागृतीसाठी सिधुदुर्गनगरीत महारॅली व पथनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:26 PM

अवयवदानाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्यविभागाची सिधुदुर्गनगरीत महारॅली व पथनाट्याचेच सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते रॅलीचे उद्द्याटन सिंधुदुर्गगनरी जिल्हा रुग्णालय ते ओरोस फाटापर्यंत रॅली सिंधुदुर्गनगरी व कसाल नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थी रॅलीत सहभागी

सिंधुदुर्गनगरी दि.07 : वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाअवयव जनजागृतीसाठी सिंधुदुर्गनगरी येथे महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अवयव दानाचे महत्व आणि याबाबतची जनजागृती महारॅली, पथनाट्यातून विषद करण्यात आली.

            या महाअवयवदान रॅलीचे उद्द्याटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ही रॅली सिंधुदुर्गगनरी जिल्हा रुग्णालय ते ओरोस फाटा पर्यंत काढण्यात आली.

यावेळी ओरोस फाटा येथे नर्सिग कॉलेजमधील विद्यार्थी - विद्यार्थींनी महाअवयवदान म्हणजे काय, अवयवदान का करावे, कुठे करावे याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनतेला अवयव दानाचे महत्व पटवून दिले.

      यावेळी या महाअवयव दान रॅलीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अविनाश नलावडे, आयुष अधिकारी कृपा गावडे, आरोग्य विभागातील संतोष सावंत, ए.आर. गावडे, अमित जगताप, संग्राम पाटील हे उपस्थित होते.

महाअवयवदान रॅलीत नर्सिग कॉलेज सिंधुदुर्गनगरी व कसाल नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी - विद्यार्थींनी , जि. प आरोग्य विभाग ,  जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.