शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

राष्ट्रीय स्तरावर प्रणालीला रौप्यपदक

By admin | Published: January 19, 2015 11:16 PM

टेनिस स्पर्धा : महाराष्ट्र संघ उपविजयी

खेड : स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाद्वारा आयोजित दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या फुटबॉल टेनिस स्पर्धेत अनेक राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राचा संघ उपविजयी ठरला.त्या संघांमध्ये खेळणारी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेतील १७ वर्षे वयोगटातील प्रणाली दत्ताराम शेलार हिचे खेड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.या खेळामध्ये शेलार हिचे उत्कृ ष्ट नेतृत्व व खेळ वाखाणण्याजोगा होता. तिला या खेळासाठी क्रीडाशिक्षक संतोष भोसले यांची राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, प्रशाला समितीचे चेअरमन प्रकाश गुजराथी, प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या भडगाव येथील प्रशालेची प्रणाली ही विद्यार्थिनी असून, तिच्या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.चेअरमन दीपक लढ्ढा, भोसले, मारुती आडाव, महादू वाघमोडे, शांतीलाल आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)