शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

सिंधुदुर्ग : मालवण बंदरजेटी परिसरात दुर्गंधी, पर्यटकांनाही त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 4:58 PM

मालवण बंदरजेटी परिसरातील नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देमालवण बंदरजेटी परिसरात दुर्गंधी, पर्यटकांनाही त्रास

मालवण : मालवण बंदरजेटी परिसरातील नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.मालवण बंदरजेटी परिसरात नगरपरिषदेने उभारलेले सुलभ शौचालय समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

शौचालय परिसरात पर्यटक व नागरिकांकडून कचरा याचठिकाणी फेकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मालवण नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमात या दुर्गंधीमुळे परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.शहर स्वच्छता करण्याबरोबरच बंदरजेटीवर येणाऱ्या हजारो पर्यटकांना दुर्गंधीतून जावे लागत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan police stationमालवण पोलिस स्टेशन