शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:36 PM

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पांडुरंग काळे, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे आंदोलनप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पांडुरंग काळे, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.शासनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याबाबत धरसोडीच्या अवलंबिलेल्या शैक्षणिक धोरणाविरोधात तसेच शिक्षक, विद्यार्थीविरोधी भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजी व असंतोष वाढला आहे. शासनाच्या या शिक्षक व विद्यार्थीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच विविध योजनांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, टप्प्याटप्प्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा, तुकड्या, शिक्षक मान्यतेच्या दिनांकापासून व नियुक्तीपासून निश्चित कराव्या व पुढील टप्पे विनाअट मंजूर करावेत. सर्व अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हांतर्गत समायोजन करावे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध लागू करावा, रिक्त पदे त्वरित भरावीत, दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सर्व घटकांच्या मानधनात वाढ करावी, अनुकंपा भरती तत्काळ करावी, या मागण्या करण्यात आल्या. 

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाsindhudurgसिंधुदुर्ग