सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून गेल्या चोवीस तासात ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २३ हजार ७७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण-655 (20 दुबार लॅब तपासणी) -एकूण 675
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-6,889
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण-23,776
- आज अखेर मृत झालेले रुग्ण-789
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-9
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-31,460
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-64, 2)दोडामार्ग-10, 3)कणकवली-115, 4)कुडाळ-185, 5)मालवण-94, 6) सावंतवाडी-82, 7) वैभववाडी- 27, 8) वेंगुर्ला-75 9) जिल्ह्याबाहेरील- 3.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-3765, 2)दोडामार्ग - 1958, 3)कणकवली -6064, 4)कुडाळ - 6248, 5)मालवण - 4507, 6) सावंतवाडी-4676, 7) वैभववाडी - 1408, 8) वेंगुर्ला -2666, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 1085, 2) दोडामार्ग - 290, 3) कणकवली - 1042, 4) कुडाळ - 1363, 5) मालवण - 1348, 6) सावंतवाडी - 913, 7) वैभववाडी - 265, 8) वेंगुर्ला - 556, 9) जिल्ह्याबाहेरील - 27.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 108, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 163, 4) कुडाळ - 120, 5) मालवण - 129, 6) सावंतवाडी - 123, 7) वैभववाडी - 54 , 8) वेंगुर्ला - 64, 9) जिल्ह्या बाहेरील - 3,
- आजचे रुग्ण - 2073
- एकूण रुग्ण -112,467
- पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने-22,207
ॲन्टिजन टेस्ट
- आजचे तपासलेले नमुने- 3,320
- एकूण- 98,300
- पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 9,481
- पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 377
- व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 47
- आजचे कोरोनामुक्त - 440