शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

सिंधुदुर्ग : पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:38 PM

मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने मळेवाडमधून वाहणाऱ्या नदीतील पाण्याची पातळी घटली आहे. या नदीती ल पाण्यावरच मळेवाड परिसरातील उन्हाळी शेती, बागायती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने यापुढे समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानीशेतकरी वर्गातून अपेक्षा

सिंधुदुर्ग : मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने मळेवाडमधून वाहणाऱ्या नदीतील पाण्याची पातळी घटली आहे. या नदीतील पाण्यावरच मळेवाड परिसरातील उन्हाळी शेती, बागायती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने यापुढे समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने नदीतील पाण्याची पातळी आतापर्यंत चांगली होती. मात्र मागली दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत खूपच घट झाली आहे. नदीच्या दुतर्फा असलेली माड बागायती तसेच उन्हाळी शेती नदीच्या पाण्यावर अवलंबून असते.पावसाळी शेतीच्या तुलनेत गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी पिके घेण्याकडे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसनू येते. यामध्ये नाचणी, भुईमूग, मिर्ची आदी पिकांसह विविध भाज्यांचाही समावेश आहे. नदीतील पाण्याची पातळी घटल्यामुळे वर्षभरासाठी पाण्याचा पुरवठा होईल की नाही या संभ्रमात शेतकरी वर्ग आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग