शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

सिंधुदुर्ग : एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाचे 28 लाखांचे नुकसान, मराठा समाज आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:41 PM

मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएस टी च्या सिंधुदुर्ग विभागाचे 28 लाखांचे नुकसानमराठा समाज आंदोलनाचा फटका

कणकवली : मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या तिन गाड़यांची तोड़फोड़ झाली असल्याने एस. टी. च्या सिंधुदुर्ग विभागाचा नुकसानीचा आकड़ा आणखिन वाढणार आहे.मराठा समाजाकडून 26 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. या दिवशी जिल्ह्यातील काही ठराविक भागातच एस टी ची वाहतुक झाली. त्यामुळे दिवसभरातील 90 टक्के हुन अधिक गाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

त्यामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला 27 लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सहा गाड़यांची तोड़फोड़ करण्यात आली होती. त्यामुळे एक लाखांहून अधिक नुकसान झाले होते.सिंधुदुर्गातून सावंतवाड़ी -- अक्कलकोट , कणकवली - लातूर व कुडाळ - विजापुर या बाहेर गेलेल्या तिन गाड्यांवरही दगडफेक झाल्याने या गाडयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या गाडयांचे नेमके किती नुकसान झाले ? याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर नुकसानीचा आकड़ा वाढणार आहे, अशी माहिती एस टी च्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणstate transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग