शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 3:17 PM

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथे २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कॉलेज तसेच बाजारपेठेमधील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, २५ जणांना दंडतंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे कारवाई

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथे २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कॉलेज तसेच बाजारपेठेमधील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली गेली. या पथकामध्ये आरोग्य विभाग व पोलीस खात्याचा समावेश होता.

या दंडात्मक कारावाई सोबतच संबंधित विक्रेत्यांना समज देण्यात आली. तसेच शाळा, कॉलेज व रुग्णालयाच्या आवारात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्त विक्रीस पूर्णपणे बंदी असून तशी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पथकाने यावेळी दिला.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग