शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिंधुदुर्ग :रामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:19 PM

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता रामचंद्रच्या अनेक रंजक कहाण्याही समोर येऊ लागल्या आहेत.

ठळक मुद्देरामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल मुली पुरविण्याच्या धंद्यातही नावाची चर्चा; सामूहिक बलात्कार प्रकरण

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता रामचंद्रच्या अनेक रंजक कहाण्याही समोर येऊ लागल्या आहेत.

रामचंद्र हा आकेरी गावात चोरी करण्यात तरबेज होता. तो जेथे कामाला जाईल तेथे चोरी करायचा. मध्यंतरी त्याचे नाव मुली पुरविण्याच्या धंद्यातही घेतले जात होते. सावंतवाडीत त्याने अनेक दुकानात कपडे चोरी करून आकेरी येथे विकल्याचेही सांगितले जात आहे.मळगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी याचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंतचे, पण त्याला पहिल्यापासूनच चोरीचा नाद लागला. वडील मोलमजुरी करीत असल्याने ते आपल्या कामात असत. याचाच फायदा घेऊन रामचंद्र याने आकेरीतून सावंतवाडी गाठली. सावंतवाडीत तो कुणाकडेही मिळेल ते काम करू लागला.

एकाही मालकाकडे तो पाच ते सहा महिन्यांच्यावर राहिला नाही. पण एकदा ओळख झाली की त्याच्यावर त्याची नजर रहायची. म्हणूनच कुणाचे कपडे चोरून ते ठिकठिकाणी नेऊन विकणे, छोट्या-मोठ्या वस्तू विकणे अशामध्ये तो माहीर होता.जसजसा तो मोठा झाला तशी त्याने आपली एक टोळी बनवली. त्यातून तीन ते चार जण एकत्र येऊन चोरी करायचे. पण रामचंद्रच्या नादाला लागलो तर आपले काही खरे नाही म्हणून रामचंद्रचा नाद त्यांनी सोडला. त्यानंतर रामचंद्र मोठमोठ्या चोऱ्या करू लागला.

रात्रीची घरफोडी असो अगर कोणाचे बंद घर फोडण्याचे काम असो, अशी कामे करू लागला. चोरी करायची झाली तर तो स्वत:ची दुचाकी वापरत नसे. तो हात दाखवून कोणाच्या तरी दुचाकीवर बसत असे व काम करून येत असे.कुडाळ पोलीस ठाण्यात रामचंद्रवर तब्बल तीन ते चार गुन्हे आहेत. हे सर्व गुन्हे चोरीचेच असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आकेरीसह सावंतवाडीमध्ये मध्यंतरी मुली पुरविणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा होती. त्यातही रामचंद्र याचे नाव घेतले जात होते. पण तो प्रत्यक्षात सापडला नाही आणि पोलिसांकडेही कोणी तक्रार न केल्याने पुढे तपास केला नाही.

 रामचंद्र हा सराईत गुन्हेगार असला तरी तो आकेरीत चोरी करीत नसे. सावंतवाडी, कुडाळ तसेच अन्य ठिकाणी चोºया करीत होता. त्याची मळगाव येथील प्रशांत व राकेश यांच्याशी तशी जुनी ओळख होती. मात्र या राऊळ बंधूंना कधी आकेरीत रामचंद्रबरोबर कोणी पाहिले नाही. हे तिघे बाहेर भेटायचे. त्यातून त्यांची मैत्री घट्ट झाली होती. शुक्रवारी मळगाव येथील हॉटेल हे या राऊळ बंधूनीच दाखविल्याचे बोलले जात आहे.रामचंद्रने एकाचवेळी दोन दुचाकी विकत घेतल्यासामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र याने एक वर्षापूर्वी एकाच वेळी दोन दुचाकी विकत घेतल्या होत्या. या दोन्ही दुचाकी नव्याकोºया होत्या. याचे गौडबंगाल अद्यापपर्यंत उलगडले नाही. नंतर त्याने यातील एक दुचाकी विकली आणि दुसरी दुचाकी घेतली. सध्या त्याच्याजवळ दोन दुचाकी होत्या. त्यातील एक दुचाकी गुन्ह्यात वापरल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.लग्न केले पण पत्नी अल्पावधीतच सोडून गेलीसामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र याने मुंबईतील तरूणीशी विवाह केला होता. ती तरूणी काही महिने रामचंद्रकडे आकेरी येथे येऊन राहिलीही होती. पण तिला रामचंद्र हा मारहाण करत होता. तसेच तो चोरी करीत असल्याचे तिला समजल्यानंतर तिने त्याला सोडून दिल्याचे गावात सांगत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग