शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सिंधुदुर्ग : ऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:17 PM

आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनासाठी माणगाव येथील ऋतिका विजय पालकर हिची निवड झाली आहे.

ठळक मुद्देऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड९ ते २५ नोव्हेंबरला आयोजन : कोकण, गोव्यातील कलाकारांचा समावेश

माणगाव : आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनासाठी माणगाव येथील ऋतिका विजय पालकर हिची निवड झाली आहे.

ऋतिकाने साकारलेली आकर्षक चित्रे.चित्रकार पोलाजी यांनी चौदा वर्षे सिंधुदुर्ग व गोवा राज्यात रांगोळी प्रदर्शन व स्पर्धा तसेच सावंतवाडी येथील आर्ट गॅलरीत सहा वर्षे चित्रकला प्रदर्शन भरविले. दिल्ली येथील प्रदर्शनास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना आपल्या कलाकृतींसह पोलाजी यांच्या बांदा-वाफोली येथील घरी बोलविण्यात आले होते. यावेळी ऋतिकाने बनविलेल्या कलाकृती पाहून भारावून गेल्याचे पोलाजी यांनी सांगितले.

ऋतिकाने साकारलेली आकर्षक चित्रे. 

ऋतिकाने तयार केलेली चित्रे नैसर्गिक वस्तूंपासून बनविल्याने तिची या प्रदर्शनात निवड झाली आहे. माणगाव येथील प्रसिध्द काष्ठशिल्पकार विजय पालकर यांची ती कन्या असून, तिच्या निवडीबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :artकलाsindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक