शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

भाजपचे जिल्हा बँकेचे उमेदवार मनिष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 2:56 PM

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते.

सिंधुदुर्ग: शिवसेना उमेदवार तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत याचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या वेंगुर्ले येथील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी नाकारला आहे. विशेष म्हणजे दळवी हे जिल्हा बँकेसाठी उमेदवारही आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांना यांचे नाव पुढे आले होते. दळवी हे आज निवडणूक होत असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत वेंगुर्ला तालुका मतदार संघातून उभे आहेत. त्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्या करिता अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात गेले होते. त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश  यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. 

यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगत न्यायाधीश यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला. मात्र त्यांच्या अटकपूर्व जामीनावर दुपार नंतर सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाCourtन्यायालय