कणकवली : महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. तसेच मजूर संस्था अडचणींबाबतीत मंत्री पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच त्यांना निवेदनही दिले. मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशी मागणीही यावेळी केली.यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे , माजी कणकवली तालुकाध्यक्ष राजेश पाताडे , कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख़ , माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत , राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले , कुडाळ माजी पंचायत सभापती आर. के .सावंत , आकेरी माजी सरपंच संदीप राणे , राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष विजय कदम, दिलीप वर्णे , सतीश पाताडे , सत्यवान कानडे, रोहन पाताडे , विशाल ठाणेकर आदी उपस्थित होते .
मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवा : बाळासाहेब पाटिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:10 IST
Balasaheb patil, Amboli hill station, congress, sindhudurg महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. तसेच मजूर संस्था अडचणींबाबतीत मंत्री पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच त्यांना निवेदनही दिले. मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशी मागणीही यावेळी केली.
मजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवा : बाळासाहेब पाटिल
ठळक मुद्देमजूर संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवा !सहकार मंत्र्यांकडे अबीद नाईक यांची मागणी ; निवेदन सादर