शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

युवकाची गळफास लावून आत्महत्या

By admin | Published: October 24, 2015 11:24 PM

तेर्सेबांबर्डे येथील घटना

कुडाळ : तेर्सेबांबर्डे येथील ओंकार शिवशंकर मांजरेकर (वय १८) या युवकाने राहत्या घराच्या मागच्या बाजूस झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे घडली. तेर्सेबांबर्डे बोरदेसवाडी येथील ओंकार शिवशंकर मांजरेकर या युवकाने शुक्रवारी रात्री गावातील नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमाला जातो. मी परत येणार नाही असे घरात सांगून तो निघून गेला. शनिवारी सकाळी त्याच्या घराच्या मागील बाजूच्या कोकमच्या झाडावर दोरी टाकून ओंकारने गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात वासुदेव मेस्त्री यांनी दिली. या आत्महत्येबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कुडाळ पोलीस एस. एस. पडेलकर यांनी पंचनामा केला व अधिक तपास करीत आहे. बियर बॉटल व रक्ताचे गुढ ओंकारने केलेल्या आत्महत्येच्या ठिकाणापासून सुमारे २00 मीटर अंतरावरील जंगलमय भागात फुटलेली बियरची बॉटल व रक्ताचे डाग सापडल्याची चर्चा सुरू होती. या गोष्टीचे गुढ मात्र कायम आहे. (प्रतिनिधी)